संतोष (शिवा) शेळके ने मारली गगन भरारी,,सलग तिन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत झाला उत्तीर्ण ,
पुण्य वार्ताकोतुळ (प्रतिनिधी)अकोले तालुक्यातील कोतुळ येथील अशोक शेळके व सौ, शांता अशोक शेळके यांचे चिरंजीव संतोष (शिवा) अशोक शेळके याने एम पी एस सी, या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक... Read more