पुन्य वार्ता
मुंबई:
मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे भवनामध्ये पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी नविन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम शिवसेना पक्षाचे सचिव श्री. संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तालुका व प्रमुख पदांवरील निवडी :
उपजिल्हाप्रमुख : श्री. मारुती देवराम मेंगाळ (उपसभापती)
तालुकाप्रमुख : श्री. सुशांत शांताराम गजे (जिल्हा फेडरेशन संचालक)
कार्याध्यक्ष : श्री. जगनशेठ देशमुख (अमृतसागर दूध संघ संचालक)
सचिव : श्री. रोहिदास किसन जाधव
सहसचिव : श्री. सुभाषराव सोपान येवले
उपतालुकाप्रमुख : श्री. हर्षल नितिन वाकचौरे
या कार्यकारिणीच्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जिल्हा परिषद गटांतील उपतालुकाप्रमुख नियुक्ती :
- श्री. गणेश एकनाथ पापळ (धामणगाव आवारी)
- श्री. शिवाजी गंगाधर पाटोळे (देवठाण)
- श्री. भाऊसाहेब जालिंदर हगवणे (समशेरपूर)
- श्री. विशाल भाऊ गोंदके (सातेवाडी)
- श्री. संजय भानुदास गोडसे (कोतुळ)
- श्री. विक्रम बाळासाहेब जगदाळे (राजूर)
- श्री. संदीप शंकरराव आहेर (बोटा)
प्रत्येक गटातील प्रमुख कार्यकारिणी (निवडक):
धामणगाव आवारी :
गटप्रमुख: श्री. प्रकाश केरु पाचपुते
उपाध्यक्ष: श्री. नामदेव मोहन मधे
सचिव: श्री. गोविंद दादाभाऊ झोळेकर
कार्याध्यक्ष: श्री. विलास भागवत काळे
सहसचिव: श्री. नाथ भिका भोर
देवठाण गट :
गटप्रमुख: श्री. रामदास अण्णा आंबरे
उपाध्यक्ष: श्री. आनंद किसन गिऱ्हे
कार्याध्यक्ष: श्री. दत्ता बंदावणे
सचिव: श्री. तुकाराम मेंगाळ
सहसचिव: श्री. अनिल माने
राजूर, कोतुळ, समशेरपूर, सातेवाडी, बोटा गटांतील सर्व पदाधिकाऱ्यांची नावं आणि पदं पूर्ववत प्रमाणे घोषित करण्यात आली आहेत.
अकोले शहर कार्यकारिणी :
शहर प्रमुख: श्री. सचिन संदीप शेटे
उपाध्यक्ष: श्री. गणेश भागूजी कानवडे
कार्याध्यक्ष: श्री. जावेत राशिद जहागिरदार
सचिव: श्री. सचिन सुनील भालेराव
सहसचिव: श्री. वाल्मीक राजेंद्र मैड
युवा सेना अकोले तालुका :
तालुकाप्रमुख: श्री. दीपक सोमनाथ कासार
कार्याध्यक्ष: श्री. महेश कोकतरे
उपतालुकाप्रमुख: श्री. नितीन पाडेकर
सचिव: श्री. अजय उघडे
सहसचिव: श्री. अजय भांगरे
सोशल मीडिया समिती (शिवसेना तालुका):
अध्यक्ष: श्री. रोशन माधव जाधव
उपाध्यक्ष: श्री. सार्थक दौलत म्हस्के
कार्याध्यक्ष: श्री. सुरेंद्र नवनाथ दिघेब
सचिव: श्री. प्रवीण गावंडे
सहसचिव: श्री. सुनिल भांगरे
ही संपूर्ण कार्यकारिणी शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार अकोले विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून रचना करण्यात आली आहे. येत्या काळात पक्ष अधिक कार्यक्षमतेने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
शिवसेना – जनतेसाठी कटिबद्ध!
