पुण्यवार्ता
प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) अकोले तालुक्यातील राजुर येथे झालेल्या ऍड एम एन देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात अंबिका माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु ऋषिकेश विष्णू हांडे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे त्याची कर्जत येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ऋषिकेश ला क्रीडा शिक्षक कैलास कोते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले ऋषिकेशने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गिरजाजी जाधव सचिव भागवतराव भोर मुख्याध्यापक आर टी जाधव सर गावच्या सरपंच रेश्मा ताई कानवडे उपसरपंच नाथा भोर तसेच श्री दत्त दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब जाधव व्हा.चेअरमन माधव भोर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन परीक्षेत भोर व्हाईस चेअरमन कैलासराव कानवडे माजी सरपंच दत्तू जाधव सरस्वती विद्यालय धामणगाव पाट शाळेचे मुख्याध्यापक शिवराम भोर सर तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर उपाध्यक्ष मधुकर भोर मा पोलीस पाटील भाऊसाहेब कानवडे केशवराव मालुंजकर रमेश जाधव माधवराव भोर सुधीर कानवडे सर भास्कर कानवडे सर नरेंद्र भोर काशिनाथ कानवडे जि प प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव उपाध्यक्ष नवनाथ भोर कॉ सुरेश भोर रामचंद्र हासे कोंडीबा तोडकर अजाबा कानवडे भास्कर भोर भरत भोर प्रकाश भोर प्रल्हाद हासे भास्कर सूर्यवंशी राजू आव्हाड शिरीष आव्हाड रवींद्र सरोदे दामू गिर्हे राजू कातोरे गुलाब मेंगाळ मुरली उघडे प्रतीक भोर राजेंद्र भोर निलेश नाईकवाडी दगडू जाधव शाळेचे शिक्षक सय्यद सर लोटे सर लावरे सर प्रदीप सरोदे सौ मनीषा देशमुख अण्णासाहेब कानवडे कुलदीप घोलप संजय कोल्हाळ पालक विद्यार्थ्यी तसेच आदि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

