पुण्य वार्ता
अकोले /प्रतिनिधी /राजा हरिश्चंद्राने स्वप्नात राज्य दान केले त्याच नगरीतील जन्म घेतलेले कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहाने यांनी एकदा शब्द दिल्यानंतर तो माघारी नसतो काल चितळवेढे येथील महादेव मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने व गणरायाची आरती त्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी महादेव मंदिराच्या सभा मंडपासाठी 15 लक्ष रुपये तर रस्त्याचे कामासाठी विधानसभा निवडणुकी अगोदर मार्गी लावले जाईल असा शब्द त्यांनी दिला…… यावेळी ईगतपुरी येथील जोग महाराज मठाधिपती हरिभक्त परायण माधव महाराज घुले यांनी तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्ताने आपल्या कीर्तनातून सेवा दिली……. यावेळी मठाधिपती माधव महाराज घुले अकोले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा व विठुरायाची मूर्ती हरी पाठ देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समुहाचे वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी सत्कार केला यावेळी उपसरपंच नवनाथ गोविंद आरोटे. उत्कृष्ट शेतकरी कैलास गणपत आरोटे. माजी सरपंच विश्वंभर आरोटे.अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब आरोटे. मधुकर सहादु आरोटे.
कामगार पोलीस पाटील किसन कारभारी आरोटे. चितळवेढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण आरोटे.माजी चेअरमन संपतराव आरोटे. चितळवेढे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक रंगनाथ आरोटे.उद्योजक दत्तात्रय सहादु आरोटे.दादाभाऊ नामदेव आरोटे.सह्यादी गणेशोत्सव मित्र मंडळ.नवरात्र तरुण मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली…..

