पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा केरळ शैक्षणिक सहल जिल्हास्तर निवड चाचणी उत्तीर्ण होऊन इस्रो सहलीसाठी शिवतेज प्रदीप उगले याची निवड झाली.शिवतेज हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणी येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून वर्गशिक्षिका शारदा गिते/नागरे मॅडम, मुख्याध्यापक गोरक्षनाथ ढगे सर, सतिश कोटकर सर, भाऊसाहेब वाकचौरे सर, रंगनाथ भोसले सर , लक्ष्मण मधे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ साहेब, देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिलजी गायकवाड तसेच गणोरे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय सुनीलजी घुले, डोंगरगावचे सरपंच दशरथ उगले, उपसरपंच अमोल उगले,माजी सरपंच बाबासाहेब उगले,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव उगले,नेताजी पतसंस्था चेअरमन गणेश उगले, नेताजी पतसंस्था संचालक ज्ञानेश्वर उगले,प्रा.संदीप उगले,विजय उगले,संदीप रा. उगले,डॉ संतोष उगले,गणेश मा. उगले,संदीप क उगले,गणेश टेलर उगले,संजय घावटे,नामदेव पानसरे, सुनील उगले,बाळासाहेब ना.उगले,विश्वास उगले,
समस्त डोंगरगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

