पुण्य वार्ता
प्रतिनिधी:- (श्री दत्तू जाधव) दैनिक स्वराज्य तोरणच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आर एस पी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अहमदनगर येथील आर एस पींचा वाहातुक सुरक्षा दल व नागरी संघटनेच्या वतीने कल्याण येथील कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रमाणपत्र व ट्राफी देऊन सन्मान करण्यात आला
यामध्ये अहमदनगर जिल्हा समादेशक सोमनाथ बोंबले पुणे उपजिल्हा समादेशक जालिंदर झिंझाड अकोले उप तालुकाप्रमुख दत्तात्रय घुले तालुका सचिव आर एस पी कैलास कोते यांचा समावेश आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उत्कृष्ट कबड्डी पट्टू भारतीय संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाट तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच शिर्डी संस्थानचे विश्वस्त डॉ जालिंदर भोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंपी सर तसेच ठाणे विभागीय समादेशक स्वामी सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व आर एस पींचा या मंत्री मधुकरराव पिचड खा भाऊसाहेब वाकचौरे आ डॉ किरण लहामटे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे वैभवराव पिचड अमित भांगरे सतिश भांगरे शिवाजीराजे धुमाळ गिरजाजी जाधव यशवंतराव आभाळे शरदराव चौधरी सुरेशराव गडाख आदि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
