पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव कॉलेज ऑफ सायन्स विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या व्याख्यानमालेत संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.जयश्री देशमुख यांनी
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे संगणक विज्ञानातील एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जे मानवी बुद्धिमत्तेची जवळून नक्कल करणारे बुद्धिमान संगणक सॉफ्टवेअर तयार करण्यास सक्षम आहे. AI सह आपण मोठ्या प्रमाणावर डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करू शकतो आणि ते अनुभवातून शिकू शकतो आणि सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कार्ये करू शकतो. यामुळे अभूतपूर्व शक्यता आणि आव्हानांची दारे खुली झाली
जे मानवी बुद्धिमत्तेची जवळून नक्कल करणारे बुद्धिमान संगणक सॉफ्टवेअर तयार करण्यास सक्षम आहे. AI सह आपण मोठ्या प्रमाणावर डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करू शकतो आणि ते अनुभवातून शिकू शकतो आणि सामान्यतः मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कार्ये करू शकतो. यामुळे अभूतपूर्व शक्यता आणि आव्हानांची दारे खुली झाली आहेत. त्यातून उत्पादकता वाढवणार आहे, आरोग्यसेवा सुधारणार आहे आणि शिक्षणात प्रवेश वाढवणार आहे. त्यामुळे गोपनीयता, मानवी हक्क आणि नोकऱ्यांचं नुकसान यावर गंभीर नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत असे त्या म्हणाल्या. यायचा वापर काळजीपूर्वक दूरदृष्टी आणि नीतिमत्तेची बांधिलकी ठेवून त्याच्या विकासाकडे आणि अंमलबजावणी पर्यंत पोहोचून आपण समाजाच्या भल्यासाठी त्याच्या क्षमतेचा उपयोग करू शकतो असेही त्या म्हणाल्या अलेक्सा सीरी किंवा कुठलीही इतर व्हॉइस रिकगनायझेशन सिस्टीम तुम्ही वापरले असेल तर याचा अर्थ तुम्ही याचा वापर करत आहात कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदूची क्षमता खूप जास्त आहे याचा वापर अवघड किंवा गरजेपुरत्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी केल्यास उत्तम आहे यायच्या अति वापरामुळे मानवी रोजगार क्षमता कमी होऊ शकते किंवा पायरसी सारखे प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतात असेही त्या म्हणाल्या बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये यायचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे कॅन्सर सारखे ट्रीटमेंट पारंपारिक आजारांचे निदान एड्स रोगावरील उपचार वॅक्सिंग तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे गुगल इंजिन वापरून शैक्षणिक साहित्या निर्माण केले जात आहे त्याचप्रमाणे ऑनलाइन टिटोरियल ड्रायव्हर रहित कार शाळा महाविद्यालयांमध्ये येऊ पहात आहे याची योग्य निवड करणे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही ते सुज्ञपणा केली पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले या व्याख्यानमालेसाठी प्राचार्य कुसुम वाकचौरे श्रीमती खतोडे मॅडम कार्यक्रम अधिकारी स्मिता शिंदे व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक देशमुख श्रीराज यांनी केले
