पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे भव्य शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून पहाटे 6 वाजता ध्वजारोहण होणार असून सकाळी 8 वाजता प्रतिमा पूजन 9 वाजता शालेय पारितोषिक वितरण सभारंभ होणार असून सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य मिरवणूक होणार आहे.सायंकाळी 7:30 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे महाराज महानाट्य सादर होणार आहे.सायंकाळी 8 वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.तरी या कार्यकामासाठी प्रमुख आकर्षण श्रीराम ब्रँड देवठाण,विरमहाराज लाईट्स,पेपर ब्लास्टर,फाटक्यांची आतिषबाजी होणार असून तरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन हिंदुराजा शिवजयंती उत्सव समिती डोंगरगाव व ग्रामस्थानी केले आहे..

