पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी:-(श्री दत्तू जाधव) अकोले तालुक्यातील अंबड येथील अंबिका माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी ऋग्वेद ज्ञानेश्वर जाधव यांने रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले आहे
चिंचणी बीच पालघर येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच खेळ स्पर्धेत दिल्ली संघाला पराभूत करून महाराष्ट्र संघाला दैदिप्यमान यश मिळाले त्यामध्ये अंबिका विद्यालयाचा विद्यार्थी ऋग्वेद जाधवने सहभाग घेतला व सुवर्ण पदक मिळवून गावचा व शाळेचा नावलौकिक वाढविला ऋग्वेद ला क्रीडा शिक्षक कैलास कोते माधवी पाटील गुपीले सर गायकवाड सर सुनिल मंडलिक यांचे मार्गदर्शन मिळाले सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल आमदार डॉ किरण लहामटे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मा आमदार वैभराव पिचड शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ जालिंदर भोर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सुनील दातीर अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले अंबिका संस्थेचे अध्यक्ष गिरजाजी जाधव नामदेवराव जाधव निवृत्त शाखा अधिकारी माधवराव भोर गावचे सरपंच सुरेखा हासे उपसरपंच प्रमोद भोर मा सरपंच शिवराम भोर दत्तू जाधव तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळचंद भोर उपाध्यक्ष मधूकर भोर सुधीर कानवडे भास्कर कानवडे नाथा भोर अंबिका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर टी जाधव सर दिलिप भोर लक्ष्मण कानवडे प्रतिक भोर किसन भोर परिक्षीत भोर कैलास कानवडे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधवराव भोर केशवराव मालुंजकर भाऊसाहेब जाधव माधव भोर भास्कर भोर भरत भोर प्रवीण जाधव अनिल भोर किरण जाधव तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

