गणोरे – गणोरे ( ता.अकोले ) येथील व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष भास्कर शेठ तुकाराम शिंदे यांचे नुकतेच अल्पशा अजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, पुतणे, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. अगस्ती कारखान्याच्या मा.संचालिका सुलोचनाताई शिंदे यांचे पती तर मुलगा परमानंद शिंदे यांचे ते वडील होत.
गणोरे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
माळशेज नागरी सह पतसंस्था मर्या. ठाणे शाखा गणोरे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
शोकाकुल..
ह.भ.प.चंद्रकांत महाराज डुंबरे
संपादक माळशेज नागरी पतसंस्था
विरेंद्र थोरात,अध्यक्ष गणोरे शाखा
श्रीकांत शेठ सहाणे
शाखा अध्यक्ष देवठाण
शाखा अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य सर्व सभासद कर्मचारी..
माळशेज पतसंस्था ठाणे,गणोरे
