पुण्य वार्ता
डोंगरगाव – डोंगरगांव ( ता.अकोले ) येथील पार्वताबाई गोपीनाथ उगले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी 76 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती,तीन मुलगे , सुना,पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. गोपीनाथ दगडू उगले याच्या पत्नी व आण्णासाहेब गोपीनाथ उगले, केशव गोपीनाथ उगले, बाबासाहेब गोपीनाथ उगले यांची त्या आई होत.डोंगरगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
