पुण्य वार्ता
अकोले
आज वैशाख पौर्णिमेनिमित्त व्याख्यान आयोजन करण्यात आले होते प्रामुख्याने डॉक्टर प्रा. विजय भगत सर प्रा. बबन पवार सर
विजया पाडेकर(ठोंबाडे) यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
डॉ. विजय भगत यांनी धम्माची मांडणी करताना आपण जितकी पावले बुद्धाच्या मार्गावर चालू तितकी आपली उन्नती होईल.. असा मौलिक संदेश दिला.
विजया पाडेकर यांनी आपल्या मनोगतात….
बुद्ध हे विशिष्ट समाजाचे नाहीत तर ते समस्त मानव जातीचे आहेत .
म्हणून बुद्ध पौर्णिमा ही सर्वांसाठीच आनंदाची प्रगतीची जावो अशा सदिच्छा दिल्या…
प्रा.बबन पवार सर यांनी बुद्ध धम्मा विषयी धर्म आणि धम्म यातील फरक समजावून सांगितला कर्म सिद्धांत नाकारला …
जग हे ईश्वर निर्माण केलेले नाही
कल्पित कल्पनेला बुद्धाने तिलांजली देऊन
दैवी चमत्कार कर्मकांड या बुद्ध धम्माचा भाग नाही म्हणून या सर्व कल्पनांचा त्याग करावा…
… ब्रह्म, यज्ञ, आत्मा किंवा पूर्वीपार चालत आलेल्या त कथा अज्ञान अंधश्रद्धे या सर्व बाबी नाकारल्या …
मानवाला केंद्रबिंदू मांडणारा धम्म स्वीकारला धम्म हा धर्मग्रंथात नसतो तर धम्म हा आचरत असतो असा सुंदर विचार त्यांनी मांडला ..
अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना आद. वैराटसर यांनी बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील बुद्ध हा ईश्वर नाही तर वैष्णवी ज्ञानाचे प्रतीक आहे मूलभूत परिवर्तनाचा पासवर्ड म्हणजे बुद्ध आहे आणि बुद्ध आणि म्हणजे कर्मकांड अंधश्रद्धा जाती ,पोट जाती ,दुष्पत्ती विषमतेचा नकार देणे अशा प्रकारचे मानले
याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
आयु. भागवत त्रिभुवन सर स्वप्निल त्रिभुवन
जंगम सर
संदीप बर्वे
राहुल सोनवणे
संतोष शिंदे
नितीन पायके
कांबळे सर
बोराडे सर
डॉ.कल्पना विजय भगत
गाथा कल्पना विजय
मेढे परिवार
रवी ठोंबाडे
गोकुळ माघाडे
अमोल रूपवते
वाकचौरे काका
पवार मामा
पप्पू जगताप
मा.सुमनताई जाधव
अभिषेक जाधव
सुधीर रुपवते
शीतल रूपवते
सुनीता रुपवते
रवी रुपवते
तसेच अगस्ती हायस्कूल माजी प्राचार्य आढाव सर त्यांचा परिवार प्रसंगी उपस्थित होता .
यावेळी सुबोध वैराळ यांच्या परिवाराच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.
रूपवते परिवाराच्या वतीने खीरदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सांगता समारोह राहुल सोनवणे यांनी केला.
सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार..👏

