पुन्य वार्ता
डोंगरगाव
अकोले । तालुक्यातील डोंगरगाव येथील डोंगरगाव,गणोरे,हिवरगाव गावचे माजी पोलीस पाटील ज्ञानोबा सदाशिव उगले पाटील (वय 84) यांचे सोमवार (30 जून 2025) सकाळी 11:45 वा.हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
निवृत्ती सदाशिव उगले,विठ्ठल सदाशिव उगले,रघुनाथ सदाशिव उगले यांचे भाऊ होत.तसेच
नवनाथ ज्ञानोबा उगले,सुनील ज्ञानोबा उगले यांचे ते वडील होत.
या वेळी डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अकोले,संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.


