पुण्य वार्ता
मुख्य संपादक
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने विविध शाखांमधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
आयुष्याच्या महत्वाच्या टप्यावर उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहित करण्यासाठी संघटना 21. वर्षापासुन नेहमीच कटिबद्ध असते. त्याच अनुषंघाने सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी , सकाळी १2 ते दुपारी ३ यावेळेत मातोश्री लाॅन्स इंदोरी फाटा , अकोले येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व शालेय साहित्य वाटप सोहळा आयोजन करण्यात आला आहे . या पुरस्कार सोहळ्यासाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा निलेश लंके.आ किरण लहामटे.माजी आमदार वैभवराव पिचड. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे.संगमनेर पोलिस उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे अकोले तहसीलदार सिध्दार्थ मोरे.अकोले पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील.आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील.शिरडी संस्थानचे विश्वस्त डॉ जालिंदर भोर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सुनिल दातीर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे.प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव.नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण उत्तर नगर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे. दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ता गाडगे जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते.जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब पुंजा वाकचौरे पाटील उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे अवाहन संस्थेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिव हरीभाऊ फापाळे यांसह उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड, सरचिटणीस प्रविण धुमाळ, संघटक सुरेश देशमुख, सह संघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इले. मिडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मिडिया सचिव शुभम फापाळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तु जाधव, राजेंद्र राठोड, सुनिल आरोटे, संपर्क प्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे, खजिनदार भागवत खोल्लम, सोशल मिडिया प्रमुख सुनिल शेणकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सो.मि.प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, सो.मि.प्र.पठार भाग सतीष फापाळे, रजिस्टार निखिल भांगरे आदींनी केले आहे.

