पुण्य वार्ता
प्रतिनिधी: संजय भाऊ गायकर
(अकोले)
श्री अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून ह.भ.प. चंदूबाबा पुंडे (ढोकरी) यांना वारकरी जिवन गौरव पुरस्कार जाहीर!
श्री अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्ट, अकोले व श्री अगस्ति ऋषी पायी पालखी सोहळा यांनी
वारकरी जीवन गौरव पुरस्कार
रविवार दि.२८/७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा आयोजित केला आहे!
वारकरी पुरस्काराचे मानकरी ह.भ.प. चंदूबाबा पुंडे (ढोकरी) हे आहेत त्यांना पुरस्कार शुभहस्ते ह.भ.प पोपट महाराज पाटील (कासारखेड) ह्यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनिलजी सहस्त्रबुध्दे (सर) (संत साहित्याचे गाढे आभ्यासक व समिक्षक) हे आहेत.
कार्यक्रम रूपरेषा सकाळी ७.०० ते ९.०० ढोकरी गावापासुन श्री अगस्ति आश्रम पर्यंत भव्य मिरवणुक सोहळा तसेच सकाळी ९.०० ते ११.०० ह.भ.प. पोपट महाराज पाटील यांचे हरकिर्तन होईल.
सकाळी ११.०० ते १२.०० वारकरी जिवन गौरव पुरस्कार सोहळा व गोदावरी तिरीच्या अगसत्यलिला या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दुपारी १२.०० ते १२.३० वा. पालखी सोहळ्यातील सेवेकऱ्यांना श्रीफळ व नंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल!
प्रमुख उपस्थिती योगी केशवबाबा चौधरी ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव ह.भ.प. मनोहर महाराज भोर ह.भ.प.विष्णू महाराज वाकचौरे
अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व महाराज मंडळी
अॅड.के.डी. धुमाळ
स्वागतोत्सुक ह.भ.प. राजेंद्र महाराज नवले
अध्यक्ष श्री. अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट व सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य
अध्यक्ष श्री. अगस्ती ऋषी देवस्थान पायी पालखी सोहळा व पालखी सोहळा कमेटी
समस्त हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थ, ढोकरी
ठिकाण – श्री. अगस्ति ऋषी देवस्थान, अकोले

