पुण्य वार्ता
निधन वार्ता
सुरेश देवराम डुबे यांचे निधन.
संगमनेर खुर्द :
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील प्रगतशील शेतकरी, व उद्योजक सुरेश देवराम डुबे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (ऑक्टोबर हिट, उष्माघातामुळे) निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील, चुलते एक मुलगा, आशिष डुबे एक मुलगी सुप्रिया मोरे असा परिवार असून, पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब गोपाळा डुबे यांचे ते पुतणे होत.
