पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील रतनवाडी येथील भूमिपुत्र,(ह.मु. बोरिवली (मुंबई) (वय वर्षे 63) यांचे दि .२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दौलतनगर बोरिवली पूर्व( मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी उषा प्रदीप झडे एक मुलगा सागर प्रदीप झडे,मुलगी जुही प्रदीप झडे,दोन भाऊ अरुण गजानन झडे व संजय गजानन झडे व मनोज गोपाळ झडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांचे मोठे बंधू स्व.नारायणराव पिचड यांचे ते जावई होते.माजी आमदार वैभवराव पिचड यांचे ते मेव्हणे होत.
