पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
आम्ही हिवरगावकर मित्र मंडळांच्या वतीने सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला..
वार शनिवार दिनांक २९ /३/२०२५ जर रोजी सकाळी ८:१५ वाजता न्यू इंग्लिश स्कूल शाळा हिवरगाव येथे बक्षीस वितरण व सत्काराचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास आंबरे यांनी स्विकारले
सांस्कृतीक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण सोहळा आम्ही हिवरगावकर मित्र मंडळांच्या वतीने
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरगाव व न्यू इंग्लिश स्कूल,हिवरगाव सांस्कृतिक कार्यक्रम ५ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव या दोन्ही शाळेसाठी प्रथम तीन बक्षिस जाहीर खालील प्रमाणे बक्षिसाचे वितरण करण्यात आले.व सर्व बक्षीस धारकांना महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेचे वतीने सन्मानचिन्ह ट्रॉफी देण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रथम तीन बक्षीस वितरण ..
इयत्ता तिसरी,देश रंगीला या गाण्यासाठी
प्रथम बक्षीसं:- श्री श्रीपत नारायण रेवगडे यांच्याकडून
रूपये १,००१/- बक्षीस देण्यात आले.
इयत्ता चौथी, झुमकावाली पोर या गाण्यासाठी
द्वितीय बक्षीसं:- श्री रमेश धोंडीबा कदम यांच्याकडून
रुपये ७,५१ /- बक्षीस देण्यात आले.
इयत्ता पहिली, मै निकला गड्डी लेके या गाण्यासाठी
तृतीय बक्षीस:- श्री अंकुश पंढरीनाथ वाकचौरे यांच्याकडून
रुपये ५,५१ /- बक्षीस देण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल शाळा प्रथम तीन बक्षीस वितरण..
येळकोट येळकोट जय मल्हार (गोंधळगीत) या
गाण्यासाठी
दिव्या दत्तात्रय रेवगडे
प्रथम बक्षीसं:- श्री श्रीपत नारायण रेवगडे यांच्याकडून
रूपये १,००१/- बक्षीस देण्यात आले.
इयत्ता नववी, मराठी कॉमेडी रिमिक्स या गाण्यासाठी
द्वितीय बक्षीसं:- श्री रमेश धोंडीबा कदम यांच्याकडून
रुपये ७,५१ /- बक्षीस देण्यात आले.
इयत्ता आठवी , गाव गाडा (नाटक) या गाण्यासाठी
तृतीय बक्षीस:- श्री अंकुश पंढरीनाथ वाकचौरे यांच्याकडून
रुपये ५,५१ /- बक्षीस देण्यात आले.
तसेच लंगडी असोसिएशन तर्फे नॅशनल पातळीवर निवड
संस्कृती विजय वाकचौरे (नॅशनल स्तरावर निवड),
काव्या बाळासाहेब बोंबले (नॅशनल स्तरावर निवड),
ईश्वरी कैलास रेवगडे (नॅशलन स्तरावर निवड),
स्वरांजली अभय दातीर (नॅशनल स्तरावर निवड),
आलिया शरीफ सय्यद (राज्यस्तरावर निवड),
आदिती सुरेश कवडे (राज्यस्तरावर निवड)
विद्यार्थिनींची लंगडी असोसिएशन तर्फे नॅशनल पातळीवर निवड तसेच पार्थ संदीप आंबरे याची एन.एम.एम.एस या परीक्षेमध्ये पात्र अशा सर्व मुलांनाच्या सत्कार करताना आला..
तरी आपल्या गावातील चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने सन- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुख्याध्यापक विजय वाकचौरे सर,
न्यू इंग्लिश स्कूल शाळा, मुख्याध्यापक मधुकर गुंजाळ सर,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक बंडू वाकचौरे सर, ठुबे मॅडम, बिडवे मॅडम,
न्यू इंग्लिश स्कूल शिक्षक
मुंडे सर, निकम सर, मदने सर, नवले सर, व आम्ही हिवरगावकर मित्र मंडळांच्या वतीने अंकुश वाकचौरे गोरख कदम, पंढरीनाथ वाकचौरे, नारायण आंबरे, सोपान आंबरे, मोहन आंबरे, रोहिदास कदम ,कैलास वाकचौरे ,सखाराम मंधे,भानुदास रेवगडे, ज्ञानेश्वर रेवगडे, गुरूप्रसाद रेवगडे,गोरख आंबरे, ज्ञानेश्वर वाकचौरे,शौकत शेख,अन्वर सय्यद,माधव वाकचौरे,राजू नाईकवाडी, संतोष रेवगडे, व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
व गोरख आंबरे यांनी मनोगत व्यक्त
आम्ही हिवरगावकर मित्र मंडळांच्या वतीने अंकुश वाकचौरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्याची प्रस्तावना मुठे सर यांनी केली व मुख्याध्यापक गुंजाळ सर यांनी मार्गदर्शन भाषण केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदने सर यांनी केले अशा आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला…

