पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चा विधार्थी
अकोले तालुक्यातील तांभोळ येथील सिद्धेश राजेंद्र नवले हा 87.83 % गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगला नाही तर सिद्धेश नवले सारखे विद्यार्थी अकोले तालुक्यातही यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
अगस्ती पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र महाराज नवले यांचा चिरंजीव सिद्धेश याने 87.83 % गुण संपादन केले आहे.त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने
आदीसह सिद्धेश नवले याचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिद्धेश नवले याने पुढे चाटर्ड अकऊंट ( C A ) क्षेत्रात करियर करण्याचे ध्येय ठरविले आहे.
