पुण्य वार्ताउंचखडक बु. (ता. अकोले)अहिल्यानगरकधी काळी बंद पडलेली, शून्य पटाची असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचखडक बुद्रुक आज नव्या जोमात आणि नव्या गौरवात उभी राहिली आहे. शाळेने शून्य पट... Read more
पुन्य वार्ता अकोले, दि. ३०:गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढत असून अकोले तालुक्यातील नवलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मात्र यावर्षी कळसच केला आहे. गुणवत्तेच्य... Read more
पुन्य वार्ता राजूर/ प्रतिनिधी -(सचिन लगड )अकोलेतालुक्यातील अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांजरे परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असते. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत वस्तीवरून विद्यार्थी येत अस... Read more
पुण्य वार्ताएकदरे/प्रतिनिधी (बाजीराव भांगरे)-अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इदेवाडी ,चंदगीरवाडी येथे महादेव कोळी मित्र मंडळ परिवहन बृहमुंबई महानगरपालिका परिवहन यांच्याकडून शाले... Read more
पुण्य वार्ताअकोले प्रतिनिधी-एकल महिलांच्या मुलांना केवळ शैक्षणिक मदत न वाटता, त्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील विविध व्यक्तींना देण्याची अभिनव कल्पना साऊ एकल महिला समितीच्या वतीने अकोल्यातर... Read more
पुन्य वार्ता अकोले प्रतिनिधीकर्मचारी आणि व्यावसायिक फाउंडेशन देवठाण यांच्या वतीनेभातोडा नगर, दोडक नदी,देवाची वाडी, गहिनीनाथ नगर तसेच केंद्रशाळा देवठाण यापाच शाळेमधील 105 गरजवंत विद्यार्थ्यां... Read more
पुन्य वार्ता अकोले | प्रतिनिधीअकोले तालुक्यातील राजूर रोडवरील इंदोरी फाटा येथे मातोश्री लॉन्स या ठिकाणी दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व अकोले शाख... Read more
पुन्य वार्ता अकोले (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई – अकोले शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य... Read more
पुन्य वार्ता अकोले ( दि. २३, प्रतिनिधी )आपल्यामुळे कोणाचे तरी जीवन सुखी व आनंदी होत आहे ही भावना अतिशय उत्कट व आध्यात्मिक समाधान देणारी आहे. स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुशार... Read more
पुन्य वार्ता अकोले | प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व अकोले यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता अकोले तालुक्यातील मातोश्री लॉन्स, राजूर रोड, इंदोरी फाटा येथे ए... Read more