पुन्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तुकाराम दुर्गाजी कानवडे ( वय ७५ ) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार असून संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी राजेंद्र कानवडे, काँग्रेस चे शहर महासचिव संजय कानवडे, झुंबर वाळुंज, कल्पना शेटे यांचे ते वडील होते.
संगमनेर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
