पुण्य वार्ता अकोले : निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से) यांनी रविवारी अकोले तालुक्यातील विविध मतदानकेंद्रांना भेट देऊन मतदान केंद्र आणि परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी अपर प्रवरा सब डिव्हीजनचे कार्यकार... Read more
पुन्य वार्ता इगतपुरी : प्रतिनिधीजनसामान्य व आदिवासी समाजात क्रांती घडविणारे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्ताने यांच्या प्रतिमांचे पुजन करून यांना अभिवादन करीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बिरसा ब्रिगेड... Read more
पुण्य वार्तासंगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर देखील बिबट्यांनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अशोक नारायण कासार यांच्या गायांच्या गोठ... Read more
अकोले विधानसभा मतदारसंघातील 368 मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
पुण्य वार्ता अकोले, दि. ९ : अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या ३०७ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या 368 मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनला... Read more
पुण्य वार्ता शेवगाव प्रतिनिधी शेवगांव दि. १/११/२०२४ रोजी आखेगाव रोड येथील सांयकाळी ७.०० वाजता शिवम गार्डन येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंढे यांच्या संकल्पने संघटनेचे प्रदेश सरचिटणीसडाॅ विश्वासराव आ... Read more
पुन्य वार्ता इगतपुरी : प्रतिनिधीइगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असुन तालुक्यात विकास कामांऐवजी आरोप प्रत्यारोप सुरु असुन आदिवासी समाजाला अद्यापही न्याय मिळत नसुन गोर गरीब जनतेसाठी या मतदार संघात रोजगारासाठी... Read more
पुण्य वार्ता संगमनेर प्रतिनिधी :संजय गोपाळेतब्ब्ल 44 वर्षातून एकत्र येणे म्हणजेआजचा हा सुवर्ण योग म्हणावा लागेल…निमगाव पागा येथील श्री. ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल मध्ये 1980 मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा…आजचे साठीतील मोठे लोक स्ने... Read more
पुण्य वार्ताअकोले प्रतिनिधी-अगस्ती सहकारी साखर कारखान्याने मागील म्हणजे सन 2023-24 च्या गळीत हंगामांसाठी शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त 100 रुपये प्रती मे टन नुसार पैसे वर्ग केले, आणि 2800 रुपये प्रती मे टन बाजार भाव दिला, जिल्ह्यातील इतर कारखान्यां... Read more
पुन्य वार्ता अकोले प्रतिनिधी — वंदनीय पिचड साहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने माझी निवडणूक लढण्याची माणसीकता नव्हती द्विधा मनस्थितीत होतो त्यावेळी पिचड साहेबांचे जुने कार्यकर्ते मित्र यांनी मला फोन करुन “पिचड साहेब रडणारा नाही.... Read more
अकोले मतदार संघात स्वीपचे उपक्रम
पुण्य वार्ता अकोले : निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती निमित्त सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले. या निमित्त अकोल्... Read more